महसूल विभागाच्या कामकाजाशी सबंधित आणि उपयुक्त पुस्तके
Mar 26, 2026
1 min read
महसूल विभागातील दैनंदिन कामकाज हे विविध कायदे, शासन निर्णय (GR), नियमावली आणि न्यायालयीन निर्णयांवर आधारित असते. योग्य निर्णय घेण्यासाठी आणि प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अद्ययावत आणि संदर्भयुक्त पुस्तके वाचनात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
खालील पुस्तके महसूल विभागातील अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत
खालील पुस्तके महसूल विभागातील अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत