महसूल विभागाचे संकलननिहाय शासन निर्णय आणि परिपत्रके
Mar 26, 2026
1 min read
महसूल विभागामार्फत विविध विषयांवर शासन निर्णय, परिपत्रके व आदेश वेळोवेळी निर्गमित केले जातात. सदर आदेशांचा प्रभावी वापर करून प्रशासनिक कार्यवाही पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे सर्व संबंधित शासन निर्णय,परिपत्रके,शासकीय आदेश आणि निर्देश एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.